आमच्या विषयी

शिवशौर्य संस्कृतीचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं

नावात काय आहे? आम्ही म्हणतो नावातच सर्व काही आहे. शिवशौर्य ट्रेकर्सची स्थापना झाली, ती शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद, गौरवशाली व प्रेरणादायी इतिहास जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने. शिवाजी महाराजांचा स्फुर्तीदायक इतिहास घराच्या किंवा शाळेतल्या वर्गाच्या चार भिंतीत अडकून पडू नये, ही तळमळ स्वस्थ बसू देईना. तब्बल साडेतीन शतकांपूर्वी शिवाजी महाराजांनी पाच शाह्यांच्या विरोधात स्वराज्याचं वेड कसे व कोणत्या परिस्थितीत पूर्णत्वास नेलं, हे प्रत्यक्ष गड किल्ल्यांवर आणि समरांगणावर गेल्याशिवाय कळणार नाही. जे 'देव, धर्म, गोब्राम्हण संरक्षक' म्हणून स्वतः "श्रीमंत योग्याचे" आयुष्य जगले, अश्या महाराजांच्या स्मरणाची ज्योत अखंड तेवत ठेवून आपली भावी पिढी देशाभिमाने, महाराष्ट्राभिमाने धगधगती राहिली पाहिजे, हा शिवशौर्य ट्रेकर्सचा उद्देश आहे.

आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या शिवशौर्य संस्कृतीचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं या साठी ही सर्व धडपड आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं नाव म्हणजेच शिवशौर्य हे नाव धारण केलं.

शिवशौर्य नावाला जागूनच आम्ही सर्व प्रथम शौर्याची परिसीमा असलेला पावनखिंडीचा रणसंग्राम जेथे घडला, जसा घडला, ज्या दिवशी घडला, ज्यावेळी घडला अगदी तश्याच पद्धतीने त्या अभूतपूर्व रणसंग्रामाचा मागोवा घेण्याचे ठरवले. शिवाजी महाराज पन्हाळगडहून आषाढ शुद्ध पौर्णिमेला रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पालखीतून निसटले होते. ६०० मावळ्यांनी त्यांना प्राणापलीकडे जपत सुखरूप विशाळगडी पोहचवले होते. त्याचप्रमाणे ३५० वर्षानंतर २६ जुलै २०१० रोजी शिवशौर्य ट्रेकर्सने तोच इतिहास पुन्हा जिवंत केला. शिवशौर्य ट्रेकर्स मावळ्यांनी रात्री अंधारातून, तुफान वादळी पावसातून, जंगलातून शिवशौर्य ट्रेकर्स शिवाजी महाराजांची प्रतीकात्मक पालखी घेउन पावनखिंडीत पोहचले.

ह्या आणि अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा मागोवा शिवशौर्य ट्रेकर्सतर्फे घेतला जातो आणि आयुष्यभर घेतला जाईल. हा आमचा निश्चय नसून आम्ही घेतलेलं ते एक व्रत आहे.

 









शिवशौर्य का ?

संस्थेच्या नावातच त्याचे उद्दिष्ट झळकून उठते "समाजाला शिवछत्रपतींच्या शौर्याची ओळख व्हावी . तरुणांना इतिहासाची , निसर्गाविषयी आदर निर्माण होऊन त्यांना त्या गोष्टीची आवड निर्माण होऊन राष्ट्रासाठी झटणारा , सामाजिक भान जागृत असणारे सुजाण सुसंस्कृत नागरिक समाजात निर्माण व्हावे " यासाठी शिवशौर्य ट्रेकर्स या संस्थेचा जन्म झाला .

संस्थेच्या एखाद्या मोहिमेमध्ये , उपक्रमामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीने जरी भाग घेतला तरी संस्थेतील खेळीमेळीच्या वातावरणाने त्याला व्यक्तीला परकेपणा जाणवत नाही . जाणवते फक्त आणि फक्त आपलेपणा. कारण त्यावेळी ती फक्त संस्था म्हणून उरत नाही . संस्थेचे सदस्य आपल्या अस्तित्वाने तिचे रुपांतर मित्रमेळाव्यात करून टाकतात . त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीलाही कळत नाही . ती कधी आतली होऊन गेली ते . शिवशौर्य ट्रेकर्स च्या मोहिमेत पालक आपल्या मुलांना याच विश्वासावर पाठवतात कि " हो माझा मुलगा / मुलगी चांगल्या व्यक्तींबरोबर गेली आहे . आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे त्याला सुजाण नागरिक बनवण्यासाठी हे आवश्यक आहे ." उमलत्या कळीचे दुसर्यांना सुंगध देणाऱ्या फुलात रुपांतर काम आजच्या घडीला शिवशौर्य ट्रेकर्स हि संस्था करते आहे.

हल्लीच्या नफेखोरीच्या युगात अशी शिवकार्याला निस्वार्थीपणे संपूर्णपणे वाहून घेणारी अशा संस्था मिळणे खरोखर कठीणच . तरुणांना इतिहासप्रेमाची आवड लावून त्यांच्यामध्ये सामाजिक भान जागृत ठेवण्यासाठी , सुजाण नागरिक बनण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शिवशौर्य ट्रेकर्स ह्या संस्थेत सामील व्हावे हीच सर्वांना विनंती.

 









गड-दुर्ग

रायगड

सध्याच्या रायगड जिल्ह्यात अक्षांस १८०, १४ व रेखांश ७३०, २० वर समुद्रसपाटीपासून उंची - २८५१ फुट .

लोहगड

समुद्रसपाटीपासून १०४० मी उंचीवर, पुण्याहून ८२ किमी अंतरावर लोहगड वाडी गावाजवळ गायमुख खिंडी जवळ लोहगड आहे .

राजगड

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर, नसरापूर च्या पश्चिमेला २५ नीरा किमी अंतरावर.

जंजिरा

मुरुड खाडीवरील पूल ओलांडून राजापुरीच्या दिशेला निघायचे . वाटेत छोटी टेकडी लागते . तिथेच बोतीच धक्का तिथे जंजिरा जलदुर्गावर जायला बोटी मिळतात.

पावनगड

कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर कोल्हापूर जिल्ह्यात समुद्रसपाटी पासून ९५३ मि. एवढी उंची असलेला पावनगड दिमाख्यात उभा आहे.

लिंगाणा

समुद्रसपाटी पासून ९०८ मी उंची असलेला लिंगाणा हा गड सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लागुनच महाड - बिरवाडी - पाने महामार्गावर आहे .

कुलाबा

केळ्व्याच्या दक्षिणेला , दांडा काडीच्या मुखाशी आलिबाग च्या समुद्रात कुलाबा किल्ला हा सागरी जलदुर्ग सर्जेकोटासोबत उभा आहे .

सिंहगड

पुण्याच्या नैऋत्येस ३० किमी अंतरावर कोंढाणा हा किल्ला आहे . याची उंची समुद्र सपाटीपासून ४३२२ मी आहे

तोरणा

कानंद मावळ मध्ये वेल्हे गावाजवळ समुद्रसपाटीपासून १४०३ मी उंचीवर प्रचंडगड अर्थात तोरणा हा गड आहे.

विशाळगड

समुद्रसपाटी पासून १०२१ मि. उंचीवर असलेला विशाळगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत स्थित आहे.

पुरंदर

साधारण ३५ किमी अंतरावर भुलेश्वर डोंगर रांगेच्या उपरांगेत नारायणपूर गावाजवळ समुद्रसपाटीपासून १३९० मी उंचीवर पुरंदर आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण गावच्या समुद्रकिनारी कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे .

पन्हाळगड

कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर कोल्हापूर जिल्ह्यात समुद्रसपाटी पासून ९५३ मि. एवढी उंची असलेला पन्हाळगड दिमाख्यात उभा आहे.

पद्मदुर्ग

मुरुड च्या सागरातील कासा बेटावर कासा उर्फ पद्मदुर्ग हा किल्ला स्थित आहे . बुरुजांनी युक्त असलेली तटबंदी, वाड्याचे पदके अवशेष इत्यादी वास्तू गडावर दिसतात .

वज्रगड

साधारण ३५ किमी अंतरावर भुलेश्वर डोंगर रांगेच्या उपरांगेत नारायणपूर गावाजवळ समुद्रसपाटीपासून ६७५ मी उंचीवर वज्रगड स्थानापन्न आहे .

विसापूर

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मळवली रेवे स्टेशन च्या दक्षिणेकडे विसापूर किल्ला आहे . १०८७ मी समुद्रसपाटी पासून उंच अशी विसापूरची उंची आहे.

विजयदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात विजयदुर्ग गावात वाघोटन खाडीच्या मुखावर विजयदुर्ग हा किल्ला आहे .

शिवनेरी

३५०० फुट उंची असलेला शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगर रांगेत जुन्नर शहरात शिवनेरी हा किल्ला आहे.

आगामी उपक्रम

१०-११ जुलै २०२५, किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड 'शिवमृत्युंजय पालखी' मोहीम
पालखी प्रमुख - श्रीनिवास कऱ्हाडकर ९८२०३ २४६४७

२७ जुलै २०२५, अघोषित ट्रेक (७ दिवस आधी जाहीर होईल) किल्ले अंकाई व किल्ले टंकाई
मोहीम प्रमुख - मनोज गांगुर्डे ९४२२२ ६१५४८/ मोहीम कार्यवाह - अमित मेंगळे / ९३२०७ ५५५३९

३ ऑगस्ट २०२५ , किल्ले विश्रामगड
मोहीम प्रमुख - उन्मेष खैरे ९५५२८ ५३०५९ / मोहीम कार्यवाह - विजय हरचंदे ७७३८२ ६५८८९

१७ ऑगस्ट २०२५, अघोषित ट्रेक (७ दिवस आधी जाहीर होईल)
मोहीम प्रमुख / मोहीम कार्यवाह

१३-१४ सप्टेंबर २०२५, किल्ले औसा, परांडा, नळदुर्ग, उदगीर
मोहीम प्रमुख - अनिकेत भुजबळ ८८९८१ ८०२११ / मोहीम कार्यवाह - श्रीनिवास कऱ्हाडकर ९८२०३ २४६४७

११-१२ ऑक्टोबर २०२५, किल्ले राजधेर, इंद्राई
मोहीम प्रमुख - रोहित दिक्षित ७०३०५ ९६६९९ / मोहीम कार्यवाह - योगेश शिरसाट ९९७०६ २६२६९

१ नोव्हेंबर २०२५, किल्ले सिंहगड
मोहीम प्रमुख - अर्णव चव्हाण ७७९८३ ९६६६४ / मोहीम कार्यवाह - तेजश्री खरपुडे ९८९२१ ७०६०३

८-९ नोव्हेंबर २०२५, किल्ले भुदरगड, रांगणा (घाट-कोकण ट्रेक)
मोहीम प्रमुख - संदेश घाडीगांवकर ९८९२८ ९६२६३ / मोहीम कार्यवाह - अजित नर ९८१९५ ६६१२

२२-२३ नोव्हेंबर २०२५, किल्ले पद्मदुर्ग, फणसाड अभयारण्य
मोहीम प्रमुख - श्रीकांत नागांवकर ९८२०२ ३७९०५ / मोहीम कार्यवाह - सागर हर्षे ९७०२८ २५९८९

१३-१४ डिसेंबर २०२५, माचाळ - विशाळगड - देवडे (घाट - कोकण ट्रेक)
मोहीम प्रमुख - गुरुनाथ मयेकर ९८६९० ८४९१२/ मोहीम कार्यवाह - गौतम कास्कर ९३२३७ १७८८३

२५-२८ डिसेंबर २०२५, किल्ले जिंजी, तंजावर
मोहीम प्रमुख - संघमित्रा मेंगळे ९८१९६ ६२२५४ / मोहीम कार्यवाह - कुणाल राणे ८१६९४ ९०१६७

१०-११ जानेवारी २०२६, किल्ले सुधागड (आजीव सदस्य मोहीम)
मोहीम प्रमुख - हार्दिक म्हात्रे ९०४९० १३६७ / मोहीम कार्यवाह - सागर हर्षे ९७०२८ २५९८९

२५ जानेवारी २०२६, किल्ले चावंड
मोहीम प्रमुख - प्रथमेश म्हात्रे ९९३०४ ५११७८ / मोहीम कार्यवाह - हार्दिक म्हात्रे ९०४९० १३६७

८ फेब्रुवारी २०२६, मोरोशी भैरवगड
मोहीम प्रमुख - सिद्धार्थ बावीस्कर ९३०९२ ३७२४१ / मोहीम कार्यवाह - शार्दुल खरपुडे ९९६७४ ९३५३२

८ मार्च २०२६, महिला दिन स्पेशल ट्रेक - किल्ले कोथळीगड (पेठ) - फक्त महिलांकरीता
मोहीम प्रमुख - राज्ञी मेंगळे ९००४० ५७७०७ / मोहीम कार्यवाह - नम्रता सावंत ९६१९७ ४५९७५

एप्रिल २०२६, दांडेली अभयारण्य, याना गुहा, किल्ले मिरजन
मोहीम प्रमुख - विवेक जाधव ९८९०० ३११८७ / मोहीम कार्यवाह - अमित मेंगळे ९८६९१ ०९९७०

मे २०२६ , पन्ना जंगल सफारी, खजुराहो
मोहीम प्रमुख - शार्दुल खरपुडे ९९६७४ ९३५३२ / मोहीम कार्यवाह - सचिन कातकर ९३२०७ ५५५३९

जून २०२६ , एव्हरेस्ट बेस कॅम्प
मोहीम प्रमुख - शार्दुल खरपुडे ९९६७४ ९३५३२











फोटो गॅलरी

  • सर्व काही
  • गड-दुर्ग
  • ट्रेक डायरी
  • चित्रफित
  • सामाजिक कार्य
  • विशेष







ट्रेक डायरी

मोहिम १

किल्ले पन्हाळगड ते विशालगड
दि. २६-२७ जुलै २०१०

मोहिम ३

किल्ले साल्हेर, मुल्हेर, मोरा
दि. ५-६ डिसेंबर २०१०

मोहिम ५

पन्हाळगड ते पावनखिंड विशाळगड
दि. जुलै २०११

मोहिम ७

किल्ले भूपतगड
दि. २४-२५ डिसेंबर २०११

मोहिम ९

किल्ले कुलाबा, पद्म्दुर्ग, जंजिरा, खांदेरी
दि. २१-२२ एप्रिल २०१२

मोहिम ११

किल्ले नळुर्ग, सोलापूर, औसा, परांडा
दि. १२ सप्टेंबर २०१२

मोहिम १३

शिवतीर्थ किल्ले रायगड
दि. २६-२७ जानेवारी २०१३

मोहिम १५

पन्हाळगड ते विशाळगड
दि. जुलै २०१३

मोहिम १७

किल्ले चंदेरी
दि. २० ऑक्टोबर २०१३

मोहिम १९

किल्ले ढवळ्या - आर्थर्स सीट
दि. ३० नोव्हेंबर-१ डिसेंबर २०१३

मोहिम २१

सिंधुदुर्ग सागरी किल्ले सफर
दि. १८-१९-२० एप्रिल २०१४

मोहिम २३

पन्हाळगड ते विशाळगड
दि. १०- १३ जुलै २०१४

मोहिम २५

किल्ले राजगड
 

मोहिम २७

ताडोबा जंगल सफारी
 

मोहिम २९

कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक
दि. ७-८ मार्च २०१५

मोहिम ३१

किल्ले कर्नाळा बाल मोहीम २०१५
दि. १ मे २०१५

मोहिम ३३

शिवमृत्युंजय पालखी ट्रेक २०१५
दि. ३१ जुलै - २ऑगस्ट २०१५

मोहिम ३५

किल्ले हरिहर आणि कळसुबाई शिखर ट्रेक
दि. २४- २५ ऑक्टोबर २०१५

मोहिम ३७

दुधसागर जंगल ट्रेक
दि. २१- २३ ऑक्टोबर २०१५

मोहिम ३९

किल्ले राजगड ते किल्ले तोरणा ट्रेक
दि. २३ - २४ जानेवारी २०१६

मोहिम ४१

आजोबा पर्वत ट्रेक
दि. २० मार्च २०१६

मोहिम ४३

किल्ले कुलाबा संवर्धन
दि. १ मे २०१६

मोहिम ४५

पन्हाळगड ते विशाळगड
दि. १७ - २० जुलै २०१६

मोहिम ४७

आंबोली जंगल ट्रेक
दि. २४ - २५ सप्टेंबर २०१६

मोहिम ४९

जलदुर्ग कुलाबा दीपोत्सव
दि. २२ - २३ ऑक्टोबर २०१६

मोहिम ५१

किल्ले रायगड
दि. १२ - १३ नोव्हेंबर २०१६

मोहिम ५३

मंगळगड, जावळीचे खोर
दि. २४ -२५ डिसेंबर २०१६

मोहिम ५५

किल्ले शिवनेरी, किल्ले जीवधन व नाणेघाट ट्रेक
दि. २५ -२६ मार्च २०१७

मोहिम ५७

ट्रेक सार पास
दि. १८ -२३ मे २०१७

मोहिम ५९

किल्ले अंतुर, किल्ले सुतोंडा, कन्हेरगड ट्रेक
दि. ९ -१० सप्टेंबर २०१७

मोहिम ६१

किल्ले विसापूर - लोहगड बाल मोहीम
दि. २२ ऑक्टोबर २०१७

मोहिम ६३

हरिश्चंद्रगड परिक्रमा
दि. २६ -२८ जानेवारी २०१८

मोहिम ६५

किल्ले पुरंदर व मल्हारगड ट्रेक
दि. २५ मार्च २०१८

मोहिम ६७

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान सफारी, उत्तराखंड
दि. १८-२२ एप्रिल २०१८

मोहिम ६९

किल्ले मृगगड - पावसाळी ट्रेक
दि. १७ जून २०१८

मोहिम ७१

किल्ले चावंड व नाणेघाट ट्रेक
दि. १ जुलै २०१८

मोहिम ७३

किल्ले सागरगड - पावसाळी ट्रेक
दि. १५ जुलै २०१८

मोहिम ७५

किल्ले साल्हेर, सालोटा, हरगड ट्रेक
दि. ८-९ सप्टेंबर २०१८

मोहिम ७७

ऐतिहासिक मुंबई किल्ले मोहीम
दि. ११ नोव्हेंबर २०१८

मोहिम ७९

किल्ले वासोटा जंगल ट्रेक
दि. २४ - २५ नोव्हेंबर २०१८

मोहिम ८१

ट्रेक शिवराजधानी - राजगड ते रायगड
दि. २५ - २७ जानेवारी २०१९

मोहिम ८३

ट्रेक सार पास
दि. १८ - २४ मे २०१९

मोहिम ८५

काजवा दर्शन आणि सांधण व्हॅली ट्रेक
दि. १ - २ जून २०१९

मोहिम ८७

किल्ले पन्हाळगड ते विशाळगड ऐतिहासिक मोहिम
दि. १४ - १७ जुलै २०१९

मोहिम ८९

किल्ले तांदुळवाडी
दि. २५ आँगस्ट २०१९

मोहिम ९१

शिवथरघळ गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिर
दि. १२-१३ ऑक्टोबर २०१९

मोहिम ९३

किल्ले सेगवा - बाल मोहीम
दि. ९ नोव्हेंबर २०१९

मोहिम ९५

शिवतीर्थ राजगड
दि. ११- १२ जानेवारी २०१९

मोहिम ९७

आर्थर सीट (जावळीचे खोरे)
दि. ८-९ फेब्रुवारी २०१९

मोहिम १०७

गणपती गडद ट्रेक
दि. ३१ जुलै २०२२

मोहिम १०९

ज्येष्ठ नागरिक मोहीम - कोंढाणे लेणी
दि. २१ ऑगस्ट २०२२

मोहिम १११

शेवते घाट व मढे घाट ट्रेक
दि. २ ऑक्टोबर २०२२

मोहिम ११३

बालमोहिम - किल्ले प्रबळगड
दि. ३० ऑक्टोबर २०२२

मोहिम ११५

कण्हेरगड - पाटणादेवी - पितळखोरा - अजिंठा लेणी मोहीम
दि. २६-२७ नोव्हेंबर २०२२

मोहिम ११७

मानस-काझीरंगा
दि. २०-२४ डिसेंबर २०२२

मोहिम ११९

माहुली परिक्रमा
दि. २५-२६ फेब्रुवारी २०२३

मोहिम १२१

किल्ले पारगड, किल्ले हनुमंतगड ,निसर्ग पदभ्रमण मोहीम
दि. २९-३० एप्रिल २०२३

मोहिम २

किल्ले रोहीडा, रायरेश्वर, केंजळगड
दि. २-३ ऑक्टोबर २०१०

मोहिम ४

किल्ले वासोटा, सज्जनगड, अजिंक्यतारा, नांदगिरी
दि. मार्च २०११

मोहिम ६

किल्ले राजगड २०११
दि. २९-३० ऑक्टोबर २०११

मोहिम ८

किल्ले सुधा गड
दि. १८-१९ फेब्रुवारी २०१२

मोहिम १०

पन्हाळगड ते पावनखिंड विशाळगड
दि. जुलै २०१२

मोहिम १२

किल्ले साल्हेर, सालोटा, मुल्हेर
दि. १७-१८ नोव्हेंबर २०१३

मोहिम १४

रत्नागिरी सागरी किल्ले मोहिम २०१३
दि. २-५ मे २०१३

मोहिम १६

वसई किल्ले ध्वजवंदन मोहीम
दि. १५ ऑगस्ट २०१३

मोहिम १८

ट्रेक वसई -पालघर परिसरातील १६ सागरी किल्ल्यांचा
दि. ८-९-१० नोव्हेंबर २०१३

मोहिम २०

किल्ले लोहगड, विसापूर, उंबरखिंड
दि. १-२ फेब्रुवारी २०१४

मोहिम २२

गिर्यारोहण शिबीर

 

मोहिम २४

किल्ले हरिश्चंद्रगड
 

मोहिम २६

किल्ले रतनगड आणि सांधण दरा ट्रेक
 

मोहिम २८

किल्ले लोहगड, विसापूर, उंबरखिंड
दि. २५-२६ जानेवारी २०१५

मोहिम ३०

किल्ले मंडणगड, बाणकोट, गोपाळगड
दि. २५ - २६ एप्रिल

मोहिम ३२

शिवराज्याभिषेक सोहळा - तिथीनुसार
दि. ३१ मे २०१५

मोहिम ३४

किल्ले पेब ट्रेक
दि. १३ सप्टेंबर २०१५

मोहिम ३६

जलदुर्ग कुलाबा
दि. ८ नोव्हेंबर २०१५

मोहिम ३८

किल्ले सामानगड, किल्ले रांगणा व नेसरी स्मारक ट्रेक
दि. २६ - २७ डिसेंबर २०१५

मोहिम ४०

किल्ले कुलाबा संवर्धन मोहीम
दि. २० - २१ फेब्रुवारी २०१६

मोहिम ४२

कोस्टल सिंधुदुर्ग मोहिम
दि. १४ - १७ एप्रिल २०१६

मोहिम ४४

मेळघाट जंगल सफारी
दि. २ - ६ जून २०१६

मोहिम ४६

किल्ले कावनई व अंजनेरी ट्रेक
दि. १३ - १४ ऑगस्ट २०१६

मोहिम ४८

वृक्षारोपण मोहिम

मोहिम ५०

किल्ले कर्नाळा बाल मोहीम
दि. ६ नोव्हेंबर २०१६

मोहिम ५२

किल्ले माहुली ट्रेक
दि. ४ डिसेंबर २०१६

मोहिम ५४

किल्ले राजगड ते किल्ले तोरणा ट्रेक
दि. १८ -१९ फेब्रुवारी २०१७

मोहिम ५६

किल्ले पद्मदुर्ग, किल्ले कोर्लई, किल्ले रेवदंडा, किल्ले कुलाबा, किल्ले खांदेरी-उन्देरी दर्शन
दि. २२ -२३ एप्रिल २०१७

मोहिम ५८

पन्हाळगड-पावनखिंड ते विशालगड
दि. ८ -१० जुलै २०१७

मोहिम ६०

जलदुर्ग कुलाबा दीपोत्सव
दि. १५ ऑक्टोबर २०१७

मोहिम ६२

पावनखिंडीच्या प्राचीन शिवकालीन मार्गाचे संवर्धन
दि. २३-२४ डिसेंबर २०१७

मोहिम ६४

रणक्षेत्र उंबरखिंड व किल्ले सुधागड ट्रेक
दि. २४ -२५ फेब्रुवारी २०१८

मोहिम ६६

किल्ले प्रबळगड-कलावंतीण ट्रेक
दि. १५ एप्रिल २०१८

मोहिम ६८

कमळगड - केंजळगड - रायरेश्वर ट्रेक
दि. १२-१३ मे २०१८

मोहिम ७०

आजोबा पर्वत ट्रेक - पावसाळी ट्रेक
दि. २४ जून २०१८

मोहिम ७२

किल्ले तिकोना - पावसाळी ट्रेक
दि. ८ जुलै २०१८

मोहिम ७४

पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक ट्रेक
दि. २५ -२८ जुलै २०१८

मोहिम ७६

किल्ले धोडप
दि.

मोहिम ७८

किल्ले अशेरी बाल मोहीम
दि.

मोहिम ८०

नागझिरा-उमरेड जंगल सफारी
दि. २२ - २५ डिसेंबर २०१८

मोहिम ८२

किल्ले ब्रम्हगिरी, भंडारदुर्ग, भास्करगड ट्रेक
दि. २३ - २४ फेब्रुवारी २०१९

मोहिम ८४

ट्रेक चंद्रखणी पास
दि. १८ - २४ मे २०१९

मोहिम ८६

किल्ले असावा
दि.

मोहिम ८८

मढे घाट - उपांड्या घाट ट्रेक
दि. १०- ११ आँगस्ट २०१९

मोहिम ९०

अंधारबन
दि. १५ सप्टेंबर २०१९

मोहिम ९२

किल्ले पन्हाळगड व पावनखिंड इतिहास अभ्यास मोहिम
दि. १ -३ नोव्हेंबर २०१९

मोहिम ९४

किल्ले अलंग, किल्ले मदन, किल्ले कुलंग ट्रेक
दि. १४- १५ डिसेंबर २०१९

मोहिम ९६

चादर ट्रेक लेह
दि. १५-२४ जानेवारी २०१९

मोहिम ९८

महिला स्पेशल - किल्ले सरसगड ट्रेक / शिवकालीन शस्त्रास्त्रे, पुरातन नाणी, वस्तू यांचे प्रदर्शन दि. ८ मार्च २०१९

मोहिम १०४

महिला स्पेशल ट्रेक किल्ले अशेरी
०६ मार्च २०२२

मोहिम १०६

पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड मोहिम २०२२
दि. ११-१४ जुलै २०२२

मोहिम १०८

किल्ले कोथळीगड - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव - ध्वजवंदन मोहीम
दि. १५ ऑगस्ट २०२२

मोहिम ११०

अहुपे घाट
दि. ११ सप्टेंबर २०२२

मोहिम ११२

किल्ले रायगड परिक्रमा
दि. ८-९ ऑक्टोबर २०२२

मोहिम ११४

किल्ले निमगिरी - हनुमंतगड ट्रेक
दि. १३ नोव्हेंबर २०२२

मोहिम ११६

किल्ले रामशेज, मार्कंडेय पर्वत, सप्तशृंगीगड मोहिम २०२२
दि. १० -११ डिसेंबर २०२२

मोहिम ११८

भैरवगड - घनचक्कर - गवळदेव रेंज ट्रेक
दि. २८-२९ जानेवारी २०२३

मोहिम १२०

महिला विशेष मोहीम "शिखर कळसुबाई"
दि. ५ मार्च २०२३

मोहिम १२२

बेदानी - अली - बुग्याल
दि. १८ एप्रिल २०२३








सदस्य

संस्थापक सदस्य
team
team
team
team
team
team
team
team
team
team
आजीव सदस्य
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team
team

 

 

 

 

 

 

 

 

संपर्क

८०२ बी विंग संकल्प सिद्धी, ई.एस.पाटणवाला रोड, राणिबाग, भायखळा पूर्व, मुंबई -४०० ०२७

+९१ ९३२०७५५५३९ / ९८६९१०९९७० / ९९६७४९३५३२

shivashourya.trekkers@gmail.com


+९१ ९३२०७५५५३९ / ९८६९१०९९७०
९९६७४९३५३२

८०२ बी विंग संकल्प सिद्धी, ई.एस.पाटणवाला रोड, राणिबाग, भायखळा पूर्व, मुंबई -४०० ०२७